Todays News
मृत्यूपटावर माणसं सावरणारी धैर्यवान महामाता रमाई
मृत्यू हे अंतिम सत्य असलं तरी ते सत्य स्वीकारनं खूप दुःखदायक आहे. आपल्या जवळची माणसं आपल्याला कायमचं सोडून जाणार, नजरेपासून दूर होणार, हे खूप वेदनादायी असतं. भीमरावांच्या रामूनं भीमराव, त्यांचा संसार हे सगळं सावरलंच पण र…
